January 9, 2018
तुज मागतो मी अता
Tujh Maagto Mee Ataa
♡
Singer(गायक): लता मंगेशकर
तुज मागतो मी अता…
मागतो आता, तुज मागतो मी अता, मागतो आता
माझ्या द्यावे एकदन्ता …
तुज मागतो मी अता..
तुझे थाई माझी भक्ति
विरुथवी गणपति …
तुझे थाई ज्याची प्रीती
त्याची घडवी संगती ..
संगती त्याची घडवी संगती
धरणी धरा ऐसे द्यावे ..
सर्व भूति लीन व्हावे
तुझे शरण शरण शरण आलो
पतित में जान .. -2
तुझे अपराधी मी खारा -2
आहे इक्षु चापधरा
माझी येऊ दे करुणा
तुझे लागि गजानना ..
गजानना …
माज़ द्यावे एकदन्ता …